✦
श्रद्धा आणि परंपरा
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या वारकरी परंपरेचे जतन.
श्रद्धा आणि शिक्षणाचा प्रवास
वारकरी परंपरेचे जतन करत ग्रामीण समाजाला सर्वांगीण शिक्षण आणि सेवेद्वारे सक्षम करण्याचा प्रयत्न.
आमची मूल्ये
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या वारकरी परंपरेचे जतन.
शालेय शिक्षण, शास्त्रीय संगीत आणि धार्मिक ग्रंथांचे शिक्षण.
ग्रामीण, गरीब व अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षण.
शिस्त, योग, नैतिक मूल्ये आणि नेतृत्व.
अध्यात्मासोबत आधुनिक संगणक शिक्षण.
प्रत्येक मुलाला समान शिक्षण आणि काळजी.
