✦
शैक्षणिक कार्यक्रम
वारकरी मूल्यांवर आधारित आधुनिक पद्धतीचे दर्जेदार शिक्षण.
वर्गाबाहेरचे शिक्षण
विद्यार्थ्यांचे मन, चरित्र आणि समाजबंध मजबूत करणारे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम.
कार्यक्रम
वारकरी मूल्यांवर आधारित आधुनिक पद्धतीचे दर्जेदार शिक्षण.
आध्यात्मिक ज्ञान, दैनंदिन शिस्त आणि चरित्र निर्मिती.
कीर्तन, भजन, प्रवचन, दिंडी आणि पारंपारिक कला.
गावे व गरजू कुटुंबांसाठी सेवाकार्य.
स्वावलंबनासाठी व्यावहारिक व व्यवसायिक प्रशिक्षण.
गुरुपौर्णिमा, आषाढी, कार्तिकी आणि विविध सणांचे आयोजन.
