जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ॥

देणगी व सहकार्य

तुमचे योगदान अनाथ व ग्रामीण मुलांना मोफत शिक्षण, भोजन व निवास देण्यास मदत करते.

मदतीचे मार्ग

आपण या ७ प्रकारे मदत देऊ शकता

01

आर्थिक मदत

मोफत शिक्षण, अन्नदान व निवासासाठी आर्थिक मदत.

02

ग्रंथरूपाने

ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ व शालेय पुस्तके.

03

वस्त्ररूपाने

गणवेश, कपडे व ब्लँकेट.

04

बक्षीस रूपाने

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन.

05

शिक्षण उपयोगी वस्तू

दप्तरे, वह्या, स्टेशनरी व संगणक.

06

अन्नदान

धान्य, डाळी, किराणा व भाजीपाला.

07

भू दान

निवास व नवीन वास्तूसाठी जागा.