✦
वसतिगृह इमारत
सुरक्षित आणि आरामदायी निवास व्यवस्था.
शिकण्याचे क्षण, आयुष्यभराच्या आठवणी
सुरक्षित निवास, अभ्यासाची जागा, सात्त्विक भोजन आणि संस्कारमय वातावरण.
सुविधा
सुरक्षित आणि आरामदायी निवास व्यवस्था.
स्वच्छ, हवेशीर खोल्या आणि अभ्यासाची जागा.
शिस्तबद्ध वातावरणात पौष्टिक सात्त्विक भोजन.
शांत अभ्यासाची जागा आणि शिक्षण साधने.
खेळ, योग आणि सांस्कृतिक सरावासाठी मोकळी जागा.
दैनंदिन आरती, कीर्तन सराव आणि सोहळे.
